Monday, May 24, 2010

प्रेम



प्रेम
विश्वास
हे काय असत ?
प्रेमाच एक नाव असत,
प्रेम असत दोन हृदयाचा संग,
पाहत नाही ते रुच आणि रंग,
प्रेम केल्यानंतर नसतो मोक्ष,
करताना असते फक्त निसर्गाची साक्ष,
काहिजन असतात प्रेमात वेडे,
पण त्यांना माहित नसत,
या प्रेमालाही जातात तडे,
रोमिओ - जूलियट यांचेच प्रेम खरे,
त्यांच्या जोडीला कोणी नसते,
प्रेमात आहे यशाची आशा,
ते समजतात डोळ्यांची भाषा,
प्रेम कस होत माहित नाही,
यामधे आल्यावर लक्षात ठेवा,
मार्ग कोणता नाही,
प्रेम एक समुद्र असतो,
ज्यामधे आपण खोल बुडाताच असतो,
यामधे असतो एक जीवनसाथी
अस हे प्रेम........................
























































Sunday, May 23, 2010

Payson Canyon - 360 Degree Interactive Panorama

Payson Canyon - 360 Degree Interactive Panorama